‘पुष्पा-2’साठी जोरदार तयारी सुरु, फिल्मच्या लेखकाने केले मोठे खुलासे..!
‘पुष्पा : दी राईज’.. या वर्षीचा पहिला 'ब्लाॅक बस्टर' सिनेमा.. या चित्रपटाने साऱ्या देशाला वेड लावलं.. चित्रपटातील गाण्यांवर आबालवृद्धांनी ठेका धरला... साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन व…