चिमुकलीचा धुमाकूळ! पुष्पा चित्रपटातील ‘या’ गाण्याचं मराठी व्हर्जन तुम्ही पाहिलंय का..?
मागील काही दिवसांपासून अधिक चर्चेत असणारा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याची दाढीवर हात फिरवण्याची स्टाईल त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे भलतीच प्रकाशझोतात आली. आता अनेक जण यूट्यूबवर,…