शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये, ‘या’ बॅंकेची खास योजना..!!
शेतकरी, शेतमजुरांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेती व्यवसायासाठी अनेक बॅंका कृषी कर्ज देत असतात. मात्र, शेतकऱ्यांना अनेक घरगुती गरजाही असतात. या गरजा भागवण्यासाठी कोणतीही बॅंक कर्ज देत नाही.…