डुग्गू सापडल्याचा आनंद काही क्षणाचाच ठरला, पुण्यातील कुटुंबावर पुन्हा एकदा शोककळा…
पुण्यातील एका चिमुरड्याच्या अपहरणाच्या घटनेने जनमन हळहळले होते. अखेर हा चिमुकला सुखरुप पोलिसांना मिळाला नि सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.. डुग्गू उर्फ स्वर्णव चव्हाण, असे या चिमुकल्याचे…