वाहनांच्या ‘पीयूसी’बाबत परिवहन विभागाचा मोठा निर्णय..!
'पीयूसी'.. अर्थात 'पाेल्युशन अंडर कंन्ट्रोल'.. तुमच्या वाहनामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, याची हमी देणारे सरकारी प्रमाणपत्र.. दुचाकी असो वा चार चाकी, प्रवासादरम्यान हे प्रमाणपत्र…