नोकरदारांच्या पगारवाढीच्या आनंदाला ग्रहण..! उलट करांचा बोजाच वाढणार, नेमकं कारण काय, वाचा..!
कोरोना काळात अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले, काहींच्या पगारात कपात झाली होती. मात्र, कोरोना संसर्ग कमी झााल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली.. त्यामुळे कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या…