मोदी-पवार भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ, समोर आल्या ‘या’ प्रतिक्रिया..
सक्तवसुली संचालनालयच्या (ईडी) राज्यातील अनेक कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र या भेटीचा तपशील…