पोस्टमनही करणार आता ‘आधार कार्ड’ अपडेट, ‘अशी’ आहे UIDAI ची योजना..!
कोणतंही सरकारी काम करायचं म्हटलं, की एका कागदाची सतत मागणी केली जाते, ते म्हणजे 'आधार कार्ड'.. बँकांची कामे असो, सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो किंवा ओळखपत्र म्हणून 'आधार कार्ड'चा वापर केला…