ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस नव्हे, तर ‘हे’ होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…!!
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे.. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात होते.. मात्र, खुद्द फडणवीस यांनी…