अगदी कमी खर्चात सुरु करा ‘हा’ बिझनेस, वर्षभर कमवाल रग्गड पैसा..!
कोरोना काळात अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले.. त्यामुळे खासगी क्षेत्रात नोकरीची कोणतीही सिक्युरिटी नसल्याचे स्पष्ट झालं.. त्यापेक्षा काहीतरी व्यवसाय केलेला बरा.. असाही विचार अनेकांच्या…