एटीएम युजर्ससाठी खुशखबर, ‘या’ बॅंकेने वाढवली रोजच्या व्यवहाराची मर्यादा..!!
गेल्या काही दिवसांत ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब नॅशनल बँकेने डेबिट कार्ड व्यवहाराची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
रोज काढा 1 लाख रुपये…