आता महिलांनाही 6000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची मातृ वंदन योजना, लाभ घेण्यासाठी वाचा..
भारतात केंद्र सरकारकडून दुर्बल घटक, महिला आणि इतर काही घटकांच्या विकासासाठी अनके वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. देशभरात शेतकऱ्यांना जसे वर्षाला अनुदान म्हणून प्रत्येकी 6000 रुपये…