तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज आणि 60 टक्के अनुदानाचा लाभ मिळणार, केंद्र सरकारची मोठी योजना..
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मे 2020 मध्ये 100 विविध उपक्रमांसह प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा (पीएमएमएसवाय) प्रारंभ केला होता. मासळीचे उत्पादन वाढवून ती सुरक्षित…