नोकऱ्यांचा महापूर..! मोदी सरकार देणार 75 हजार तरुणांना थेट ‘ऑफर लेटर’…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने देशातील तरुणांना 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार दिवाळीपूर्वीच 75 हजार तरुणांना…