पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाचा भीषण अपघात, कुटुंबातील चौघे गंभीर जखमी….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोटे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या कारला म्हैसूर येथे मोठा अपघात झाला. त्यात प्रल्हाद मोदी यांच्यासह त्यांचा मुलगा व सूनेसह पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने…