मोदींच्या हत्येचा नवा कट : रॅली पासून जवळच्या अंतरावर RDX चा स्फोट
रविवारी मोदींची जम्मू काश्मीरमध्ये सभा झाली. त्याच वेळी मोदींच्या सभास्थळापासून बारा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ललिआना गावात हा स्फोट झाला. दरम्यान, हा स्फोट कोणत्याही अतिरेकी हल्ल्याचा…