शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 5000 रुपये येणार, अतिरिक्त फायदा मिळणार, कसा तो वाचा..?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, अर्थात पीएम किसान योजना.. मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी (2 हेक्टरपेक्षा कमी शेती) 2019 मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरु केली.…