शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी, पीकविमा योजनेबाबत महत्वाचा निर्णय….
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. प्रधानमंत्री पीकविमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे वेळेअभावी ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांचा विमा…