कापड उद्योगासोबतच बेरोजगारांना दिलासा, देशात 2 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार..
केंद्र सरकारने (Central Government) ग्राहक आणि कापड उद्योगाला (Textile Industry) मोठा दिलासा दिला आहे. देशातील कापड उद्योगासाठी केंद्र सरकारने उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना (PLI Scheme)…