प्लॅस्टिक पिशव्यांसह आता ‘या’ वस्तूंवरही बंदी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय..
मोदी सरकारने 1 जुलै 2022 पासून 'सिंगल यूज प्लॅस्टिक'वर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात या निर्णयाची काटेकाेर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे…