इंस्टाग्रामवरील ‘थेरगाव क्वीन’ला अटक, व्हिडीओमध्ये करत होती शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
इंस्टाग्रामवर अश्लील भाषा आणि धमकीचे व्हीडिओ पोस्ट करणाऱ्या तरुणींना पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील वाकड पोलिसांनी इंस्टाग्रामवर 'थेरगाव क्वीन' नावाने अकाउंट चालवणाऱ्या…