केंद्र सरकार देणार 5 हजार रुपये? कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, मग वाचा..
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे आणि देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 4 कोटींवर पोहोचला असून मागील 24 तासांमध्ये 16,906 नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत, तर 45 जणांचा मृत्यू झाला…