गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; ‘फोन पे’ चा धमाकेदार आयपीओ येणार
एलआयसीच्या बंपर फ्लॉप आयपीओ नंतर आता डिजिटल पेमेंट कंपनी 'फोन पे' लवकरच बाजारात धमाकेदार आयपीओ घेऊन येणार आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये आलेले आयपीओ हे महागाईच्या चटक्यांमुळे सपशेल आपटले…