म्हणून मोदींनी महाराष्ट्र सरकारला सुनावले; महाराष्ट्र पेट्रोलवर घेतोय ‘एवढा’ कर
मुंबई :
पेट्रोल-डिझेलच्या किमती दर काही दिवसांनी वाढत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी दररोज 80 पैसे प्रति लीटर इतकी पेट्रोल दरवाढ करत जवळपास 10-15 दिवस दरवाढ केली. त्यामुळे पेट्रोल-डीझेलच्या…