कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय परिणाम झाला..?
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूड 0.05 डॉलरने घसरून प्रति बॅरल 93.50 डॉलरवर आले. मात्र, त्यानंतरही पेट्रोल-डिझेलचे दर कायम असल्याने ग्राहकांना दिलासा…