डिजिटल पेमेंट झालं आणखी सोप्पं.. व्यापाऱ्यांचाही होणार मोठा फायदा..!!
सध्या ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यासाठी 'यूपीआय' प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर केला जातो. अनेक कंपन्यांनी 'युपीआय' अॅप्स (UPI Apps) लाँच केले आहेत. डिजिटायझेशनमुळे पेमेंट…