आता मोफत मिळणार 6 लाख रुपयांची कार, पेटीएमची धमाकेदार ऑफर लॉंच..!
भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमची (Paytm) मालकी धारण करणाऱ्या वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीने अलीकडेच धमाकेदार अशी ऑफर लॉंच केल्याचं समजतंय. जेथे युजर्स…