गॅस सिलिंडरवर 800 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार; ‘असा’ घेऊ शकता लाभ..
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत असताना, एलपीजी ग्राहकांना एलपीजी सिलिंडरवर 800 रुपयांपर्यंत मोठी सूट मिळू शकते.
काय आहे पूर्ण ऑफर
पेटीएमने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली…