जागतिक बौद्धिक संपत्ती दिन विशेष : ‘असं’ मिळवा तुमच्या संशोधनाचं पेटंट..!
'इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी' अर्थात, बौद्धिक संपदा.. बुद्धिरूपातील संपत्ती.. जसा आपला आपल्या वस्तूंवर, मालमत्तेवर हक्क असतो, तसाच हक्क आपल्या बुद्धिमत्तेने निर्मिलेल्या गोष्टींवरही असावा, या…