चला, पहिले ते आठवीपर्यंतचे सगळेच पास, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना राज्यभर ती कशी रोखायची यावर विचार मंथन सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक केले आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन सुद्धा सुरु आहे.…