पॅनकार्ड – आधार ‘लिंक’ करण्याचा शेवटचा दिवस, लिंक न केल्यास होणार मोठे नुकसान..!
पॅनकार्ड व आधार कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे... मोदी सरकारने आता पॅनकार्ड व आधारकार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे.. बँकेपासून ते इन्कम टॅक्सपर्यंत विविध महत्त्वाच्या कामासाठी आधार व…