इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध अखेर थांबलं, 11 दिवसांनंतर शांततेची घोषणा
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील गेल्या 11 दिवसांच्या हिंसक संघर्षानंतर अखेर युद्धबंदी झाली. इस्रायलच्या मंत्रिमंडळाने आज (शुक्रवारी) पहाटे युद्धबंदीची घोषणा केली. मागील 11 दिवसांत…