पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूने थेट कोचच्या गळ्याला लावला चाकू..! घाबरलेल्या खेळाडूंनी ठोकली धूम,…
क्रिकेटला 'सभ्य लोकांचा खेळ' असल्याचं म्हटलं जातं. मात्र, कधी मैदानावर तर मैदानाबाहेर घडणाऱ्या घटनांनी हा खेळही आता सभ्य राहिला नसल्याचेच दिसते. त्यातही पाकिस्तानी क्रिकेट आणि क्रिकेटपटू…