Crime नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू! tdadmin Apr 21, 2021 0 नाशिक - नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या २३ पैकी तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर…