फोन चार्ज करण्याचं टेन्शन आता संपलं; एकदाच फोन चार्जिंग करा आणि तीन महिने वापरा
स्मार्टफोन हा आज सगळ्यांचा आत्मा झाला आहे. त्याच्याशिवाय जगणे या घडीला अशक्य आहे. झोपेतून उठल्यानंतर पहिला हातात फोन असतो, मग दिवसाची सुरुवात होते अशी सध्याची परिस्थिती आहे. पण तो!-->…