‘पीएम केअर’ योजनेतून मुलांना मिळणार 10 लाख रुपये, नावनोंदणीसाठी सरकारकडून…
कोरोना महामारीत अनेकांच्या डोक्यावरील छत्र हरपलं.. त्यात अनेक चिमुकली अनाथ झाली.. अशा अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोदी सरकारने गेल्या वर्षी एक योजना जाहीर केली होती. 'पीएम केअर्स फॉर…