पाण्यात विष मिसळून मित्रांना पाजले.. शाळेला सुटी मिळण्यासाठी विद्यार्थ्याचा प्रताप..!
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास होत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता ठिकठिकाणच्या शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, मोबाईलवर ऑनलाईन क्लासची सवय…