ओप्पोने लावला ऑफर्सचा धडाका!, 22 हजारांचा ‘हा’ मोबाईल मिळतोय फक्त 6,999 रुपयांत..
स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पोने (Oppo) ने काही दिवसांपूर्वीच आपले ई-स्टोअर लाँच केले आहे. कंपनी Oppo Store द्वारे आपले एकाहून एक सरस असे स्मार्टफोन बाजारात आणत आहे व या उत्पादनांवर बंपर सूट…