ऑनलाईन सेलमध्ये खराब वस्तू मिळाल्यास इथे करा तक्रार, कंपनीवर अशी होणार कारवाई..
ऐन सणासुदीच्या तोंडावर विविध ऑनलाईन कंपन्यांनी (Online sale) त्यांचे 'सेल' जाहीर केले आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात सवलती, कॅशबॅक ऑफर (cashback offer) दिल्या जात आहेत. परिणामी, ग्राहकांचा…