आता घरबसल्या मिळवा रेशनकार्ड, सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही…!
रेशनकार्ड.. अर्थात शिधापत्रिका.. एक महत्वाचा सरकारी दस्ताऐवज...मात्र, केवळ पत्त्याचा पुरावा म्हणून रेशनकार्डकडे पाहू नका.. गरजू लोकांना रेशनकार्डच्या मदतीनेच स्वस्त दरात धान्य दिले जाते..…