कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा! ‘या’ बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला सव्वा रुपये…
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी हताश झाला आहे. आधीच अवकाळी पाऊस आणि कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत…