कांदा आणतोय शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कसा मिळतोय कांद्याला भाव, जाणून घ्या..
राज्यात मागील नोव्हेंबर महिन्यात कांदा लागवड पूर्ण होऊन आता तो आता काढणीस आला आहे. पण अनेक शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळीमुळे मोठ्या नुकसानाला समोर जावं लागलं आहे. कांडा पिकावर…