शेतकऱ्यांना 30 दिवसांत मिळणार सानुग्रह अनुदान! ’ही’ कागदपत्रे आवश्यक
गेल्या काही दिवसांपासून कांद्याला बाजारभाव नसल्याने हवालदिल झाला आहे. अशातच राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारने अर्थसंकल्पात कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपये…