टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने रचला इतिहास..! मोठ्या भावाला न उचलणारी लाकडे लिलया पेलणाऱ्या…
जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने भारताला आज पहिले पदक मिळवून दिले. वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनगटात तिने रौप्य पदकाची कमाई केली.…