सावधान! सेकंड हँड बाईक खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी वाचा खास टिप्स..
आपल्याला पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे कधीकधी बाईकचा वापरही कमी करावा लागतोआणि आपण बचतही करतो. पण जर का आपण असा विचार केला तर..जर आपण कमी पेट्रोलमध्ये जास्त मायलेज देणारी बाईक घरी आणली तर…