इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेताय? थांबा, आधी जाणून घ्या केंद्राचा नवा अहवाल
मुंबई :
केंद्र सरकारकडून इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी ऑटो कंपन्यांना सवलतीपासून ते इलेक्ट्रीक वाहनांवर अनुदान दिले जाते. एका बाजूला ई-वाहनांच्या खरेदीसाठी प्रयत्न…