फक्त 3 लाखांत मिळतेय ‘ही’ फॅमिली कार..! आकर्षक फीचर्स नि जबरदस्त मायलेज..!
जीवनात प्रत्येकाचंं कार खरेदी करण्याचं स्वप्न असतं. मात्र, बऱ्याच वेळा कारचा भार खिशाला पेलवणारा नसतो. कारण, सध्या बहुतांश कारच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. अशा वेळी अख्ख्या फॅमिलीसाठी…