डॉक्टर, नर्सेसना मोफत विमानप्रवास, ‘विस्तारा’ कंपनीची ऑफर
कोरोना संकटात अनेक डॉक्टर, नर्स 'देवदूत' बनून रुग्णसेवा करीत आहेत. वेळप्रसंगी आपले गाव, शहर सोडून, दुसरीकडे जाऊन हे देवदूत काम करीत आहेत. अशा डाॅक्टर आणि नर्सेस यांच्या प्रवासासाठी एक विमान…