राज ठाकरे यांच्याविरुद्ध पुन्हा आजामीनपात्र वॉरंट, बीडमधील ‘त्या’ प्रकरणाबाबत कारवाई..!
गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकार विरुद्ध मनसे यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले..…