बजेटची चिंताच संपली, ‘फक्त ‘एवढ्या’ रुपयांत मिळतोय नोकियाचा ‘हा’ फोन..
अनेक वर्षांपासून भारतात फिचर फोनची क्रेझ अजूनही आहे. कोणाला स्मार्टफोनच्या किंमती न परवडणाऱ्या वाटतात, तर कोणाला ते हाताळता येत नाहीत म्हणून फिचर फोनची भारतात मागणी अजूनही कायम आहे.…